Sunday 3 February 2019

गाढवे

मराठी आडनावात अजून एक मजा आहे . काही आडनावे हि जनावरांच्या नावावर आहेत . माझा एक मित्र "गाढवे " आहे तर एक नातेवाईक "वाघ " आहे. लांडगे , कोल्हे , डुकरे  सहजच माणसात बघायला मिळतात तर आपले व्ही शांतारामांच आडनाव वनकुद्रे आहे हे आपल्याला माहीतच असेल .
गाय आडनावाचे कुणी मला भेटले  नाहीत पण गायधनी मी बघितले आहेत . आमच्या शेजारी एक घोडे कुटुंब रहात होत . तर मांजरे माझाच एक वर्गमित्र होता .

आपल्याला प्राण्यांच्या नावावर आडनाव माहित असल्यास कृपया कॉमेंट मध्ये देण्याचे करावे




https://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

Saturday 2 February 2019

तितरमारे !

तितरमारे काय तितर मारायला जन्माला  आलेत ?

https://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

वाघमारे !

वाघमारे यांनी किती वाघ मारलेत कि त्यांचे आडनाव वाघमारे असावं !!!




https://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

मराठी आडनावे किती विचित्र असतात ना !

मराठी आडनावे किती विचित्र असतात ना !
या ब्लॉगवर आपण अश्या मराठी विचित्र आडनावांची चर्चा करूया .
या सर्व पोस्ट आपण गमतीत घ्याल ही  अपेक्षा .
मज्जा करा !

गाढवे

मराठी आडनावात अजून एक मजा आहे . काही आडनावे हि जनावरांच्या नावावर आहेत . माझा एक मित्र "गाढवे " आहे तर एक नातेवाईक "वाघ &quo...