मराठी आडनावात अजून एक मजा आहे . काही आडनावे हि जनावरांच्या नावावर आहेत . माझा एक मित्र "गाढवे " आहे तर एक नातेवाईक "वाघ " आहे. लांडगे , कोल्हे , डुकरे सहजच माणसात बघायला मिळतात तर आपले व्ही शांतारामांच आडनाव वनकुद्रे आहे हे आपल्याला माहीतच असेल .
गाय आडनावाचे कुणी मला भेटले नाहीत पण गायधनी मी बघितले आहेत . आमच्या शेजारी एक घोडे कुटुंब रहात होत . तर मांजरे माझाच एक वर्गमित्र होता .
आपल्याला प्राण्यांच्या नावावर आडनाव माहित असल्यास कृपया कॉमेंट मध्ये देण्याचे करावे
https://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

No comments:
Post a Comment